गाडगेबाबा जयंती साधेपणाने साजरी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:51 IST2021-02-20T04:51:18+5:302021-02-20T04:51:18+5:30

स्थानिक नेहरू पार्क येथे झालेल्या पत्रकार परिषदेला सार्वजनिक उत्सव समितीचे उल्हास माेकळकर गाेपीअण्णा चाकर राजु कनाेजिया हरीश बुंदेले राजु ...

Gadge Baba will celebrate his birthday with simplicity | गाडगेबाबा जयंती साधेपणाने साजरी करणार

गाडगेबाबा जयंती साधेपणाने साजरी करणार

स्थानिक नेहरू पार्क येथे झालेल्या पत्रकार परिषदेला सार्वजनिक उत्सव समितीचे उल्हास माेकळकर गाेपीअण्णा चाकर राजु कनाेजिया हरीश बुंदेले राजु मंजुळकर राजेश चंदनबटवे आदी उपसिथत हाेते काेराेनचा उ्द्रेक पाहता पारंपरिक मिरवणूक न काढता प्रशासनाने घालून दिलेेल्या नियमाचे पालन करून कार्यक्रम घेण्यावर भर राहील, असे समिती सदस्यांनी सांगितले २३ फेब्रुवारी राेजी सायंकाळी ८ वाजता नेहरू पार्क येथे जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे यामध्ये गाडगेबाबांना अभिवादन केल्यानंतर परीट धाेबी समाजातील मान्यवरांचा गाैरव साेहळा हाेणर आहे तसेच गाडगेबाबांच्या विचारांचा जागर करणारे प्रबाेधन हाेणार असल्याचेही सांगण्यात आले यावेळी रवी कुमार श्रीवास महेश पालकर प्रशांत मानकर गणेश डहाके नीलकंठ जयराज गजानन वरणकार शिव पवार हरीश बुंदेेले आदी पदाधिकारी उपस्थित हाेते

Web Title: Gadge Baba will celebrate his birthday with simplicity