शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

अकोल्यात काम करण्याचा पहिला दिवस समाधान अन् आनंदात गेला! - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 1:34 PM

अकोला: जिल्हाधिकारी म्हणून अकोल्यात काम करण्याचा पहिला दिवस (शुक्रवार) खूप समाधान आणि प्रचंड आनंदात गेला, असे मनोगत नवे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

अकोला: जिल्हाधिकारी म्हणून अकोल्यात काम करण्याचा पहिला दिवस (शुक्रवार) खूप समाधान आणि प्रचंड आनंदात गेला, असे मनोगत नवे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी सायंकाळी सूत्रे स्वीकारली. नवे जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याचा शुक्रवारी त्यांचा पहिला दिवस होता. दिवसभरात केलेले काम आणि त्यातून आलेला अनुभव त्यांनी सांगितला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर संबंधित अधिकाºयांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्ह्यातील निवडणूकविषयक कामाचा आढावा घेतला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंमलबजावणीच्या कामाची माहिती घेतली. ग्रामस्तरीय महिला-बालकल्याण समिती सदस्यांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील विविध विभाग प्रमुख अधिकाºयांची तोंड ओळख आणि परिचय करून घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त भेटीसाठी आलेल्या नागरिकांसोबत चर्चा केली. जिल्हाधिकारी म्हणून अकोल्यात काम करण्याचा पहिला दिवस खूप समाधान आणि प्रचंड आनंदाचा गेला, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय