शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

राहते घर आगीच्या भक्ष्यस्थानी; साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 3:52 PM

मूर्तिजापूर : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कासवी चिखली येथील आत्माराम इंगळे याचे राहते घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने खाक झाले.

मूर्तिजापूर : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कासवी चिखली येथील आत्माराम इंगळे याचे राहते घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने खाक झाले. घरात धान्य शिल्लक नसल्याने पोलिसांनी त्यांना तात्पुरती तातडीची सानुग्रह मदत केली.         २५ मे रोजी घरातील सर्व परिवार बाहेर झोपला असताना कासवी येथील आत्माराम सोनाजी इंगळे यांच्या टिन पत्रे असलेल्या राहत्या घराला रात्री १ वाजताचे दरम्यान अचानक आग लागली. त्या त्यांच्या घराची राखरांगोळी झाली असून घरातील अन्नधान्य, भांडीकुंडी तसेच घरातील इतर साहित्य जळून खाक झाल्याने १ लाख रुपयांचेवर नुकसान झाले आहे. इंगळे कुटुंबियांकडे कुठलेच साहीत्य शिल्लक राहिले नसल्याने मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रेय आव्हाळे व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहानुभूती म्हणून लागणारी भांडीकुंडी ५० किलो गहू, ५० तांदुळ तसेच काही नगदी स्वरुपात तात्पुरती सानुग्रह मदत केली आहे. पोलीसांच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.(शहर प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाfireआगMurtijapurमुर्तिजापूर