निंबा येथे दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:32 IST2021-03-13T04:32:55+5:302021-03-13T04:32:55+5:30

पोलीस सूत्राकडून माहिती अशी की, निंबा येथील रामराव देशमुख गावातील गांधी बागेतील ग्रामपंचायतीने जेसीबीने काटेरी झुडुपे काम चालू असताना ...

Fighting in two groups at Nimba | निंबा येथे दोन गटात हाणामारी

निंबा येथे दोन गटात हाणामारी

पोलीस सूत्राकडून माहिती अशी की, निंबा येथील रामराव देशमुख गावातील गांधी बागेतील ग्रामपंचायतीने जेसीबीने काटेरी झुडुपे काम चालू असताना गावातील सांडपाणी का बुजवतात, या क्षुल्लक कारणावरून आरोपी पुरुषोत्तम सोनोने, प्रमोद देशमुख, विनोद देशमुख, ओम देशमुख यांनी फिर्यादी रामराव देशमुख यांस लाथाबुक्क्यांनी, थापड व काठीने मारून जखमी केले. आरोपीविरुद्ध भादंवि ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल.

निंबा येथील फिर्यादी प्रमोद देशमुख व गावातील पुरुषोत्तम सोनोने हे जेसीबीने गांधी बागेतील काटेरी झुडुपे काढीत असताना या क्षुल्लक कारणावरून आरोपी रामराव देशमुख, अविनाश देशमुख, सचिन देशमुख, ऋषिकेश देशमुख यांनी फिर्यादीस मारहाण केली. आरोपीविरुद्ध भादंवि ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल. पुढील तपास अनंत वडतकार, जमादार सुलताने, पोकॉ. फाळके करीत आहेत.

Web Title: Fighting in two groups at Nimba