शेतकरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2016 02:00 IST2016-10-23T02:00:16+5:302016-10-23T02:00:16+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील जामठी येथील शेतक-याने घेतला गळफास.

शेतकरी आत्महत्या
धाड (जि. बुलडाणा), दि. २२- जामठी येथील शेतकरी रामचंद्र प्रल्हाद तायडे (वय ४0) यांनी कर्जामुळे गळफास घेऊन २२ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली.
प्रल्हाद तायडे यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा धाड या शाखेचे ७0 हजार रुपये कर्ज होते. शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे व मागील तीन वर्षांंपासून सततचा दुष्काळ असल्यामुळे आलेल्या निराशेपोटी त्यांनी आ त्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.