मनात्री येथे शेतमजुराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 20:24 IST2017-09-26T20:24:18+5:302017-09-26T20:24:44+5:30
मनात्री : येथील एका शेतमजुराने २५ सप्टेंबरला वीटभट्ट्यावर बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्मत्या केली. नागोराव रामकृष्ण चाहाकर (६0) असे मृतकाचे नाव आहे. याबाबत तेल्हारा पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली असून पुढील तपास खिल्लारे व राठोड करीत आहेत.

मनात्री येथे शेतमजुराची आत्महत्या
ठळक मुद्देवीटभट्ट्यावर बाभळीच्या झाडाला गळफास नागोराव रामकृष्ण चाहाकर असे मृतकाचे नाव
लोकमत न्यूज नेटवर्क