शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नेते राकेश टिकैत शनिवारी अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 11:31 IST

Rakesh Tikait in Akola संयुक्त किसान मोर्चातर्फे अकोल्यातून आंदोलनाचे बिगुल फुंकण्यात येणार आहे.

अकोला : शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चातर्फे अकोल्यातून आंदोलनाचे बिगुल फुंकण्यात येणार असून त्याची सुरुवात २० फेब्रुवारी रोजी किसान कैफियत महापंचायतने होणार आहे. या महापंचायतला शेतकरी नेते राकेश टिकैत आणि युद्धविर सिंह येणार असल्याची माहिती शेतकरी जागर मंचतर्फे शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

कृषी कायद्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलन संदर्भात शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी जागर मंचतर्फे माहिती देण्यात आली. अकोल्यात २० फेब्रुवारी रोजी खुले नाट्यगृह येथे आयोजित किसान कैफियत महापंचायतीस खासदार राजू शेट्टी प्रणीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, भैय्यासाहेब देशमुख व विवेक पारसकर यांच्या नेतृत्वातील किसान विकास मंच, कुणबी विकास मंडळ, नेहरू युवा परिवार, आमदार किरण सरनाईक प्रणीत अमरावती विभागीय शिक्षक संघ, मराठा सेवा संघ, देशमुख समाज मंडळ, अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच इतर संघटनांचा आंदोलनात सहभाग असणार असल्याची माहिती शेतकरी जागर मंचातर्फे देण्यात आली. पत्रकार परिषदेला शेतकरी जागर मंचाचे संयोजक प्रशांत गावंडे, कपिल ढोके, आकाश पवार, श्याम मनतकार, अक्षय राऊत, अंकुश गावंडे, सौरव गवई, अमोल इंगोले, पवन मंगळे, प्रतीक सुरवाडे, रेहानभाई, आकाश कवळे, कुणाल शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंन्टाईन आंदोलन आज

कृषी कायद्यांविरोधात रविवार १४ फेब्रुवारी रोजी शेतकरी जागर मंचतर्फे सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंन्टाईन आंदोलन राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत शेतकरी जागर मंचतर्फे तिन्ही कृषी कायद्यांना विरोध दर्शविण्यात येणार आहे.

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतAkolaअकोलाFarmers Protestशेतकरी आंदोलन