शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

थार येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 09:27 IST

थार येथील शेतकऱ्यांने बँकेचे कर्ज व आर्थिक विवंचनेत बसथांब्याजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली.

तेल्हारा (जि.अकोला): थार येथील शेतकऱ्यांने बँकेचे कर्ज व आर्थिक विवंचनेत बसथांब्याजवळ गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी (24 ऑगस्ट) ही घटना घडली आहे. 

अजाबराव रामचंद्र फोकमारे (69) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. फोकमारे यांच्याकडे दोन एकर शेती असून शेतीमध्ये सतत होत असलेले नुकसान, नापिकी यामुळे आर्थिक घडी विस्कळीत झाली आणि त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत गेला होता.  या विवंचनेत त्यांनी टोकाचा निर्णय घेतला असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. फोकमारे यांनी गावातच बस थांबा परिसरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तेल्हारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याSuicideआत्महत्याAkolaअकोलाFarmerशेतकरी