मूर्तिजापूर येथे माजी सैनिकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:17 IST2021-04-05T04:17:09+5:302021-04-05T04:17:09+5:30

भारतीय जनता पार्टी, युवामोर्चा तर्फे आमदार हरीश मारोतीआप्पा पिंपळे यांच्या जनसंपर्क कार्यालय लकडगंज येथे माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. ...

Ex-servicemen felicitated at Murtijapur | मूर्तिजापूर येथे माजी सैनिकांचा सत्कार

मूर्तिजापूर येथे माजी सैनिकांचा सत्कार

भारतीय जनता पार्टी, युवामोर्चा तर्फे आमदार हरीश मारोतीआप्पा पिंपळे यांच्या जनसंपर्क कार्यालय लकडगंज येथे माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात माजी सैनिक अशोक रामभाऊ चौधरी, कैलाश हरिराम चौबे, सुभेदार प्रभाकर इंगळे, नायक महादेव भगत दामोदर, ओंकार उघडे,

गुलाबराव बोळे, कैलास हरिभाऊ चोवरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला युवामोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन बाप्पू देशमुख, तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष पप्पू मुळे, शहराध्यक्ष हर्षल साबळे, लखन अरोरा, कमलाकर गावंडे, कोमल तायडे, राजूभाऊ कांबे, अमित नागवान, बबलू भेलोंडे, राहुल गुल्हाने, राम जोशी, अमोल पिंपळे, रवी चव्हाण, अमोल प्रजापती, अखिल भटकर, कुलदीप सदार, राहुल इंगोले, विशाल गुप्ता, राहुल अग्रवाल, आशिष गुंजाळ, विलास सावळे, लकी अग्रवाल आदी उपस्थित होते.

Web Title: Ex-servicemen felicitated at Murtijapur