मरोडा येथे राष्ट्रीय अपंग विकास महासंघाची शाखा स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:31 IST2020-12-05T04:31:12+5:302020-12-05T04:31:12+5:30
दिव्यांगांना विविध सुविधा शासनाच्या योजना या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महासंघाचे कार्यकर्ते जिल्हा सदस्य संतोष गायकवाड, तालुकाध्यक्ष ...

मरोडा येथे राष्ट्रीय अपंग विकास महासंघाची शाखा स्थापन
दिव्यांगांना विविध सुविधा शासनाच्या योजना या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महासंघाचे कार्यकर्ते जिल्हा सदस्य संतोष गायकवाड, तालुकाध्यक्ष नरेंद्र कोंडे, महिला तालुकाध्यक्ष वंदना इंगळे, तालुका सचिव गुलाब कात्रे, अनिल राऊत तसेच मरोडा येथील सरपंच प्रवीण थोरात यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित घनश्याम जुनगरे, अनिल राऊत, अरुणा लातुरकर, महाराष्ट्र राज्य संचालक गणेश वाकोडे, विभागीय अध्यक्ष गजानन भिरड, राज्य संघटक तुळशीराम गुंजकर, जिल्हाध्यक्ष गोवर्धन लोखंडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रुखमा घुगे, शाखाध्यक्ष निवृत्ती गावंडे, प्रतिभा गावंडे आदींची उपस्थिती होती.