Encroachment on Tudgaon road; Citizens suffer! | तुदगाव रस्त्यावर अतिक्रमण ; नागरिक त्रस्त!

तुदगाव रस्त्यावर अतिक्रमण ; नागरिक त्रस्त!

वाडेगाव परिसरात अवैध वृक्षतोड

वाडेगाव: परिसरात मागील अनेक दिवसांपासून तुंलगा-दिग्रस बु, चान्नी फाटा ते चान्नी जाणाऱ्या रस्त्यावर अवैध वृक्षतोड सुरू असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वृक्षांची कत्तल केल्या जात असल्याने वृक्षप्रेंमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

-------------------------------

बार्शीटाकळी तालुक्यात गव्हाचे पीक बहरले!

बार्शीटाकळी: यंदा रबी हंगामात शेतकऱ्यांनी गहू पिकाला पसंती देत मोठ्या प्रमाणात पेरणी केली. सद्यस्थितीत गव्हाचे पीक बहरले असून, उंबीवर आले आहे. तालुक्यात थंडी कमी झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

----------------------------------

मुंडगाव येथे जिल्हा शुटिंग बॉल अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा

मुंडगाव : मुंडगाव येथील झामसिंग संकुल येथे जिल्हास्तरीय शुटिंग बॉल अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन २४ जानेवारी रोजी कले आहे. सर्व शुटिंग बॉल तालुका संघटनांनी तसेच खेळाडूंनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

---------------------------

Web Title: Encroachment on Tudgaon road; Citizens suffer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.