शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

अकोल्यातील अल्पवयीन मुलीस प्रेम जाळय़ात अडकवून पळविला ऐवज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 2:06 AM

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला तिच्याच घरातील रोख व दागिने पळविण्यासाठी प्रवृत्त करणार्‍या दोन युवकांसह सदर मुलीविरुद्ध सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीने घरातील रोख रक्कम व दागिने असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला होता. पोलिसांनी गौरव गिरी व प्रतीक काळे नामक दोन युवकांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देमुलीसह दोन युवकांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला तिच्याच घरातील रोख व दागिने पळविण्यासाठी प्रवृत्त करणार्‍या दोन युवकांसह सदर मुलीविरुद्ध सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीने घरातील रोख रक्कम व दागिने असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला होता. पोलिसांनी गौरव गिरी व प्रतीक काळे नामक दोन युवकांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.पत्रकार कॉलनीमधील रहिवासी एक कुटुंबीय २0 ऑक्टोबर रोजी कुलदेवतांचे पूजन करीत असताना त्यांच्या लक्षात आले, की चांदीच्या देवाची मूर्ती देवघरातून गायब आहे. यासंदर्भात त्यांनी कुटुंबातील सर्वच सदस्यांना विचारणा केली; मात्र कुटुंबीयांकडून नकारात्मकच उत्तर मिळाले. त्यानंतर त्यांनी त्यांचे भाऊ यांना घरी बोलाविले. घरात चोरी झाल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे तुम्ही ठेवलेले स्वत:चे दागिने आपल्या घरी घेऊन जा. त्यानंतर त्यांनी कपाटामधील त्यांच्या भावाचे दागिने काढून देण्यासाठी गेले असता कपाटात एकही दागिना त्यांना मिळाला नाही. ६0 हजार रुपये किमतीचे २0 ग्रॅमचे मंगळसूत्र, दोन किलो चांदीचे जुने दागिने किंमत ४0 हजार रुपये तथा ५0 हजार रुपये रोख त्यांना कपाटात दिसलेच नाही. त्यांनी घरातील लहान मुलीला विश्‍वासात घेऊन दागिने व रोख रकमेची विचारणा केली असता तिने दागिने व रोख ताईने नेल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी दागिने पळविणार्‍या मुलीस विचारणा केली असता तिने दागिने व रोख पळविल्याची कबुली देत ही चोरी गौरव मुकुंद गिरी व त्याचा मित्र प्रतीक काळे याच्या सांगण्यावरून केल्याचे वडिलांना सांगितले. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तिला सोबत घेऊन सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गौरव गिरी, प्रतीक काळे व मुलीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर गौरव गिरी, प्रतीक काळे या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहर