शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

शिक्षण विभागाने १00 टक्के अनुदानित शाळांची माहिती मागविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 12:52 PM

अकोला: माध्यमिक शिक्षण विभागाने २00८ पूर्वी १00 टक्के अनुदानावर असलेल्या शाळांची माहिती मागविली आहे.

अकोला: माध्यमिक शिक्षण विभागाने २00८ पूर्वी १00 टक्के अनुदानावर असलेल्या शाळांची माहिती मागविली आहे. या शाळांना वेतनेतर अनुदान मिळणार असल्याने, त्यासाठी आवश्यक असणारी माहिती अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिले आहेत.२00८ पूर्वी १00 टक्के अनुदान मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांना शासनाकडून वेतनेतर अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानासाठी आवश्यक माहिती तातडीने सादर करण्यात यावी, यापूर्वीसुद्धा शिक्षण विभागाने सूचना देऊन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती सादर केली नाही, ही गंभीर बाब आहे. एवढेच नाही, तर काही विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रपत्रामध्ये चुकीची माहिती सादर केली आहे. विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांना ज्या महिन्यामध्ये सहावा वेतन आयोग लागू झाला आहे, त्या महिन्याची माहिती प्रपत्रामध्ये सादर करावी, ४ फेब्रुवारीपर्यंत ही माहिती मुख्याध्यापक व प्राचार्यांनी सादर न केल्यास त्यांच्या विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांना वेतनेतर अनुदान देण्यात येणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी ही मुख्याध्यापक, प्राचार्यांची राहील, असा इशाराही शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा