आगर येथे काकड आरतीची उत्साहात सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:53 IST2020-12-04T04:53:12+5:302020-12-04T04:53:12+5:30
महिनाभर चाललेली ही काकड आरती दररोज पहाटे सकाळी वाजतगाजत गावातून प्रत्येक देवाचे दर्शन घेऊन काकड आरती करण्यात येत होती. ...

आगर येथे काकड आरतीची उत्साहात सांगता
महिनाभर चाललेली ही काकड आरती दररोज पहाटे सकाळी वाजतगाजत गावातून प्रत्येक देवाचे दर्शन घेऊन काकड आरती करण्यात येत होती. यावेळी या काकड आरतीचे वीणेकरी म्हणून रमेश महाराज फुकट, हरिभाऊ महाराज ढगे, प्रकाश महाराज, दिनकर महाराज फाळके, नारायण कैलास बुटे, ज्ञानेश्वर सनगाळे, सारंगधर दिवनाले, अंकित फुकट, आदिनाथ दुर्गे, सोपान सनगाळे, सखाराम काकडे, राहुल बुटे, चेतन पाटकर आदींचे काकड आरतीला सहकार्य लाभले. तीन डिसेंबर रोजी महाप्रसादाने काकड आरतीची सांगता झाली.