वान धरणात बुडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 01:37 IST2017-06-30T01:37:26+5:302017-06-30T01:37:26+5:30
हिवरखेड (अकोला) : वान धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना २९ जून रोजी घडली.

वान धरणात बुडून युवकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरखेड (अकोला) : वान धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना २९ जून रोजी घडली.
अकबर खॉ बशीर खॉ असे मृतक तरुणाचे नाव असून तो येथील वार्ड क्र.५ मध्ये राहत होता. मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.