ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:54 IST2020-12-04T04:54:34+5:302020-12-04T04:54:34+5:30
व्याळा ते निमकर्दा रोडवरील एका शेतात सोयाबीन काढण्यासाठी थ्रेसरसह ट्रॅक्टरने जात असताना, नालीवरून अचानक ट्रॅक्टरवरचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी ...

ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू
व्याळा ते निमकर्दा रोडवरील एका शेतात सोयाबीन काढण्यासाठी थ्रेसरसह ट्रॅक्टरने जात असताना, नालीवरून अचानक ट्रॅक्टरवरचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात चालक दीपक विनायक इंगळे(२०) हा गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. दीपकच्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
फोटो: