डॉक्टर्स डेनिमित्त शासकीय रुग्णालयात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:13 IST2021-07-03T04:13:13+5:302021-07-03T04:13:13+5:30

जिवाची पर्वा न करता कोरोनाकाळात रुग्णांची अविरत सेवा करणाऱ्या व कुठल्याही आपत्कालीन वैद्यकीय सेवेमध्ये देवदूताप्रमाणे रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा ...

Doctors felicitated at Denimitt Government Hospital | डॉक्टर्स डेनिमित्त शासकीय रुग्णालयात सत्कार

डॉक्टर्स डेनिमित्त शासकीय रुग्णालयात सत्कार

जिवाची पर्वा न करता कोरोनाकाळात रुग्णांची अविरत सेवा करणाऱ्या व कुठल्याही आपत्कालीन वैद्यकीय सेवेमध्ये देवदूताप्रमाणे रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा डॉक्टर दिनानिमित्त आ. हरिष पिंपळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विलास सोनोने, डाॅ. सुजाताताई मुलमुले, डाॅ. राजेंद्र नेमाडे, डाॅ. यदवर, डाॅ. जोशी, डाॅ. वाडेकरसह उपस्थित सर्व डाॅक्टर्सचा प्रतिमा, पुष्प व दुप्पटा-टॉवेल देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजयुमो जिल्हाध्यक्ष अकोला सचिन देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, भाजप शहराध्यक्ष रितेश सबाजकर, अविनाश यावले, पप्पू मुळे, हर्षल साबळे, बबलू ढोक, सुनील लछुवाणी, सुभाष गोसावी, अविन अग्रवाल, राहुल गुल्हाने, किशोर ठाकूर, अखिल भटकर, राम खंडारे, नीलेश वानखडे, प्रदीप अवघाते, संतोष तळेकर, योगेश फुरसुले, सुधीर दुबे उपस्थित होते.

Web Title: Doctors felicitated at Denimitt Government Hospital