डी.के. झळके नवे ‘एसपी’!

By Admin | Updated: December 4, 2015 02:51 IST2015-12-04T02:51:20+5:302015-12-04T02:51:20+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांची नाशिक येथे बदली.

D.K. Fresh new 'SP'! | डी.के. झळके नवे ‘एसपी’!

डी.के. झळके नवे ‘एसपी’!

वाशिम : जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांची बदली नाशिक येथे झाली असून, त्यांच्या जागेवर आता डी.के. झळके हे भंडारा येथून येणार आहेत. सहा महिन्यांपूर्वी विनिता साहू वाशिम येथे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या. कायदा व सुव्यवस्थेची विस्कटलेली घडी नीट बसविण्या त त्यांनी प्राधान्य दिले. सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असतानाच त्यांची नाशिक येथे सीआयडी विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली. त्यांच्या जागेवर भंडाराचे पोलीस अधीक्षक झळके हे नवे पोलीस अधीक्षक म्हणून येणार आहेत.

Web Title: D.K. Fresh new 'SP'!