जिल्हा युवा पुरस्कार घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:23 IST2021-08-14T04:23:29+5:302021-08-14T04:23:29+5:30

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आयोजित स्वातंत्र्यदिन वर्धापन दिन सोहळ्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री ना. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या ...

District Youth Award announced | जिल्हा युवा पुरस्कार घोषित

जिल्हा युवा पुरस्कार घोषित

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आयोजित स्वातंत्र्यदिन वर्धापन दिन सोहळ्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री ना. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी कळविले आहे.

जिल्हा युवा पुरस्कार सन २०१९-२० करिता निवड झालेले पुरस्कारार्थीं

जिल्हा युवा पुरस्कार (युवक) - शिवाजी सुखदेव भोसले,

जिल्हा युवा पुरस्कार (युवती) - कु. सानिका दशरथ जुमळे,

जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) - संत कबीर क्रीडा, शिक्षण व बहुउद्देशीय संस्था, कानशिवनी

जिल्हा युवा पुरस्कार सन २०२०-२१ करिता निवड झालेले पुरस्कारार्थीं

जिल्हा युवा पुरस्कार (युवक) - रोहन पन्नालाल बुंदेले

जिल्हा युवा पुरस्कार (युवती) - कु. वैष्णवी श्यामराव गोतमारे,

जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) - स्व. विनायक राखोंडे प्रतिष्ठान, पातूर

Web Title: District Youth Award announced