शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

कर्ज प्रकरण मंजुरीसाठी लाच मागणारा जिल्हा व्यवस्थापक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 9:25 AM

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास मंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकासह रोजंदारी कर्मचाºयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१ आॅगस्ट रोजी अटक केली.

अकोला : पातुरातील विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज प्रकरण मंजुरीला पाठविण्यासाठी लाच मागणाऱ्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास मंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकासह रोजंदारी कर्मचाºयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१ आॅगस्ट रोजी अटक केली. त्यांच्याकडून चार हजार रुपयेही जप्त करण्यात आले.पातूर शहरातील एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास मंडळाच्या अकोला कार्यालयात शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला होता. हे कर्ज प्रकरण मंजुरीला पाठविण्यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संजय बळीराम पहुरकर यांनी विद्यार्थ्यास ७ हजार रुपयांची लाच मागितली. विद्यार्थ्यास लाच द्यायची नसल्याने त्याने याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून चार हजार रुपये घेताना जिल्हा व्यवस्थापक पहुरकर व रोजंदारी कर्मचारी शेख सादिक शेख गुलाम यांना बुधवारी अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक ईश्वर विजय चव्हाण, पो.हवा,गजानन दामोदर, अन्वर खान यांनी केली. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :AkolaअकोलाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग