शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला गुरुवारपासून होणार प्रारंभ

By रवी दामोदर | Updated: July 14, 2024 17:53 IST

स्पर्धा मनपा क्षेत्र व जिल्हा क्षेत्र या दोन विभागात होणार असल्याची माहिती आहे.

रवी दामोदर, अकोला

अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत गुरुवार, दि.१८ जूलैपासून जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा मनपा क्षेत्र व जिल्हा क्षेत्र या दोन विभागात होणार असल्याची माहिती आहे.

दि.१८ जूलैपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून, २२ जूलैपर्यंत स्पर्धा शहरातील शास्त्री स्टेडिअमवर रंगणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्रीडा कार्यालयाच्या संकेतस्थळावर दि.१७ जूलैपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे. नोंदणीकृत संघांनाच होता येणार सहभागीजिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत संघांनाच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेकरीता १५ वर्षाखालील मुले (सबज्युनीअर) व १७ वर्षाखालील मुले व मुली (ज्युनीअर) खेळाडू असणे गरजेचे आहे. स्पर्धेतील सामने दि.१८, १९ व २२ जूलै या रोजी पार पडणार आहेत. 

टॅग्स :Akolaअकोला