शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

बार्शीटाकळी केंद्रावरील स्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By admin | Updated: April 28, 2017 02:00 IST

बार्शीटाकळीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह अचानक भेट देऊन मोजमाप न झालेल्या तुरीबाबत माहिती घेतली.

सायखेड : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी २७ एप्रिल रोजी सकाळी अचानक बार्शीटाकळीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह अचानक भेट देऊन मोजमाप न झालेल्या तुरीबाबत माहिती घेतली. याबाबत सविस्तर आढावा घेऊन संबंधित यंत्रणेकडून नाफेड केंद्रावर विक्रीसाठी आलेल्या व खरेदी बंद झाल्यानंतर मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या तुरीचे पंचनामे करण्याचा आदेश दिला.जिल्हाधिकारी पांडेय हे रु जू झाल्यानंतर गुरुवारी प्रथमच बार्शीटाकळीत दाखल झाले. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या व शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी महसूल पंचायत, कृषी विभागासह कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी-विक्री संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. --