आदिवासी महिलांना साडी-चोळी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:23 IST2021-08-14T04:23:31+5:302021-08-14T04:23:31+5:30

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, अशोक राव गावडे, राजेश नागमते, मंगेश चिखले, विनायक सुरत्ने, श्रीकांत गायगोले, अनिरुद्ध ...

Distribution of sari-choli to tribal women | आदिवासी महिलांना साडी-चोळी वाटप

आदिवासी महिलांना साडी-चोळी वाटप

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, अशोक राव गावडे, राजेश नागमते, मंगेश चिखले, विनायक सुरत्ने, श्रीकांत गायगोले, अनिरुद्ध देशपांडे, मंगेश दसोडे, मंगेश पटके, मनोज चंदन, योगेश नाठे, संगीत गोतमारे, पांडुरंग तायडे, प्रकाश गडम, प्रवीण डिक्कर, गोपाल मोहोड, विलास बोडखे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष मनीष बामनकर, छोटू गेडाम, विनोद कोपरखेडे, महेंद्र पवार, विशाल भारसाकडे, प्रमोद टेकाम, भास्कर सोळंके, विक्रम सोलकर, दादाराव भास्कर, राजेश राठोड, अरुण सोळंके, पवन चव्हाण, रवींद्र सोळुंके, प्रवीण तायडे, प्रदीप येलके, दिपराज भास्कर, राजेश सोळंके आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला आदिवासी महिला व आदिवासी बांधव यांची उपस्थिती होती. संचालन निशिकांत भुरे तर आभार दादाराव भास्कर यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी विकास परिषद, आदिवासी शिक्षक परिषद, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

------------------------------

Web Title: Distribution of sari-choli to tribal women