चाईल्ड लाईनच्या बैठकीत बालसमस्यांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:22 IST2021-08-13T04:22:59+5:302021-08-13T04:22:59+5:30
याप्रसंगी बाल न्याय मंडळाचे सदस्य ॲड. संजय सेंगर, तसेच ॲड. अनिता गुरव, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, बाल ...

चाईल्ड लाईनच्या बैठकीत बालसमस्यांवर चर्चा
याप्रसंगी बाल न्याय मंडळाचे सदस्य ॲड. संजय सेंगर, तसेच ॲड. अनिता गुरव, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, बाल कल्याण समिती सदस्य ॲड. सुनीता कपिले, प्रीति पळसपगार, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, चाईल्ड लाईनचे संचालक विष्णुदास मोंडोकार, उत्कर्ष शिशुगृहाच्या समुपदेशिका प्रीति दांदळे, गायत्री बालिकाश्रमाच्या समुपदेशिका भाग्यश्री घाटे, सर्वोपचार रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक लक्ष्मण शिंगोटे आणि शासकीय निरीक्षण गृहाचे शिक्षक के. डी. घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विक्रांत बन्सोड, आर. के. देशमुख, रवी सावळे, राजेश मनवर, विद्द्या उंबरकर, उमेश शिरसाट, सुदन डोंगरे, शरयू तळेगावकर, शिवानी थावरे, भावना डोंगरे, अनिकेत गवई, अनुप वाकोडे, श्वेता शिरसाट आदींची उपस्थिती होती. पद्माकर सदाशिव यांनी प्रास्ताविक, तर हर्षाली गजभिये यांनी संचालन व आभारप्रदर्शन केले.