दिव्यांगांना साहाय्यता निधीचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:19 IST2021-03-10T04:19:40+5:302021-03-10T04:19:40+5:30
सदर निधी प्राधान्याने दिव्यांगांकरिता खर्च करण्याच्या सूचना नगराध्यक्षा मोनाली गावंडे व मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी संबंधित विभागाला दिले होते. ...

दिव्यांगांना साहाय्यता निधीचे वितरण
सदर निधी प्राधान्याने दिव्यांगांकरिता खर्च करण्याच्या सूचना नगराध्यक्षा मोनाली गावंडे व मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी संबंधित विभागाला दिले होते. त्यापैकी एका लाभार्थ्याला नगराध्यक्षा मोनाली गावंडे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी विजय लोहकरे, ममता महाजन, सरिता पाटील, धनश्री भेलोंडे, अफ़रोजाबी अ. कलाम, लक्ष्मीबाई गोले, मनूबाई तानकर, द्वारकाप्रसाद दुबे, भारत जेठवानी, वैभव यादव, विनायक गुल्हाने, आशिष बरे, कमलाकर गावंडे, निजामभाई इंजिनियर, कैलास महाजन, शैलेश भेलोंडे, देवीदास गोडे, गजानन नाकट, मोहन वसुकार, इब्राहिम घानिवाला, इलियास भाई, संदीप सरनाईक उपस्थित होते. उर्वरित लाभार्थ्यांनी आपले हयात व ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र लवकर सादर केल्यास त्यांना, निधीचे वितरण करणार असल्याचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी सांगितले.
फोटो: