शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

‘डिजिटल’ स्वाक्षरीचे ३.५७ लाख सात-बारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:31 PM

जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार ९२१ सात-बारावर ‘डिजिटल’ स्वाक्षरी करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील नागरिकांना अद्ययावत माहितीसह ‘आॅनलाइन’ सात-बारा देण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी महसूल प्रशासनामार्फत ११ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार ९२१ सात-बारावर ‘डिजिटल’ स्वाक्षरी करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्यावतीने डिजिटल स्वाक्षरी करण्यात आलेले सात-बारा डाउनलोड करण्यासाठी नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सात-बाराचा विविध शासकीय कामांसाठी वापर करता येणार आहे. सात-बारा आॅनलाइन उपलब्ध होत असल्याने, त्यासाठी नागरिकांना तलाठ्यांकडे जाण्याची गरज राहिली नाही. त्यानुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांना अद्ययावत माहितीसह आॅनलाइन सात-बारा देण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी महसूल प्रशासनामार्फत अद्ययावत माहितीसह सात-बारावर डिजिटल स्वाक्षरी करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. जिल्ह्यात एकूण ३ लाख ५९ हजार ८७४ सात-बारा असून, त्यापैकी ११ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार ९२१ सात-बारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना विविध कामांसाठी लागणारा अद्ययावत माहितीसह डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा आॅनलाइन उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना अद्ययावत माहितीसह आॅनलाइन सात-बारा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल प्रशासनामार्फत ३ लाख ५७ हजार ९२१ सात-बारावर डिजिटल स्वाक्षरीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुुळे नागरिकांना अद्ययावत माहिती असलेला आॅनलाइन सात-बारा उपलब्ध होणार आहे.-जितेंद्र पापळकर,जिल्हाधिकारी.

टॅग्स :AkolaअकोलाRevenue Departmentमहसूल विभाग