शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या काळात लाेकशाहीचे अवमुल्यन - फाैजीया खान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 19:06 IST

Faujiya Khan News भाजप सरकारच्या काळात लाेकशाहीचे अवमुल्यन झाले आहे असा आराेप राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार फाैजीया खान यांनी केला

ठळक मुद्देविश्राम भवन येथे आयाेजीत पत्रकार परिषदेत त्या बाेलत हाेत्या.

अकाेला : केंद्र सरकारने देशात हुकुमशाहीची स्थिती निर्माण केली आहे.  कुठल्याही प्रश्नावर विराेधाचा आवाज दाबला जात आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर हे सरकार सपशेल अपयशी ठरेल असुन या भाजप सरकारच्या काळात लाेकशाहीचे अवमुल्यन झाले आहे, असा आराेप राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार फाैजीया खान यांनी केला.

स्थानिक विश्राम भवन येथे आयाेजीत पत्रकार परिषदेत त्या बाेलत हाेत्या. त्या म्हणाल्या केली शेतकऱ्याच्या प्रश्नावर या सरकारने देशाची काेंडी केली आहे. सर्व देशात कृषी कायद्यांना विराेध आहे;  मात्र हे सरकार हा विराेध ऐकण्यास तयार नाही. दिल्लीत आंदाेलन करत असलेल्या शेतकऱ्यांवर दडपण आणण्यासाठी अनेक मार्ग त्यांनी अवलंबले; मात्र आता सर्व देश शेतकऱ्यांच्या पाठीशी असून राष्ट्रवादी काॅंग्रेसही शेतकरी आंदाेलनाला सक्रीय पाठींबा देत आहे असे त्यांनी सांगीतले.  यावेळी आमदार अमाेल मिटकरी,  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे,  डाॅ आशा मिरगे, राजु मुलचंदाणी आदी उपस्िसथत हाेते.  

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा