शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाच्या  ऑनलाइन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 17:35 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक हजार आॅनलाइन टेस्ट तयार केल्या अहेत.

अकोला : अकोला : लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना शालेय उपक्रमात गुंतवून ठेवण्यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या निदेर्शानुसार जिल्हा परिषद शाळांमध्येही स्टडी फ्रॉम होम उपक्रम सुरू ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक हजार आॅनलाइन टेस्ट तयार केल्या अहेत. इतर जिल्हा परिषदांनाही त्याचा वापर करता यावा, यासाठी लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ३० जूनपर्यंत व्हाटसअ‍ॅप, फेसबुकद्वारे आॅनलाइन पद्धतीने विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सर्वच गटशिक्षणाधिकाऱ्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच दिले होते.कोरोना विषाणूच्या प्रकोपाला रोखणासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच शाळा १८ मार्चपासून बंद आहेत. या काळात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाठ्यक्रम रखडला. तसेच परिक्षाही होणार नाही. या परिस्थितीत विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागापुढे उभे ठाकले. सद्यस्थितीत सर्वत्र वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्याच धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी ह्यस्टडी फ्रॉम होमह्ण उपक्रम सुरू करण्याचा आदेश शालेय शिक्षण मंत्र्यांनी ६ एप्रिल रोजीच्या व्हिडिओ कॉन्फरंसिंगमध्ये दिला होता. त्यामध्ये मराठी व उर्दू माध्यमाच्या इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत द्वितीय सत्रावर आधारित शैक्षणिक उपक्रम तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अकोला यांच्या सोबतीने उपक्रमाची तयारी करण्यात आली. त्यासाठी नियुक्त कार्यकारी मंडळाने उपक्रम तयार केले.

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रAkola ZPअकोला जिल्हा परिषदonlineऑनलाइनStudentविद्यार्थी