शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:19 AM

------------------------ बाळापूर येथे बँकांमध्ये गर्दी बाळापूर : शहरातील एटीएममध्ये ठणठणाट असल्याने बँकेत व्यवहार करण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली ...

------------------------

बाळापूर येथे बँकांमध्ये गर्दी

बाळापूर : शहरातील एटीएममध्ये ठणठणाट असल्याने बँकेत व्यवहार करण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. परिणाम बँकेच्या इतर कामकाजावर पडत आहे. बँक अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे बँकांसमोर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे. शहरातील स्टेट बँक, सेंट्रल बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिकांची सकाळी ९ ते १ वाजतादरम्यान गर्दी होत आहे. येथे नागरिकांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. तसेच गर्दीत काही नागरिक विनामास्क असल्याचे दिसून आले. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.