शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

गोवर, रुबेला लसीकरणानंतर विद्यार्थीनीचा मृत्यू, नागरिकांत संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 7:42 PM

गोवर, रुबेला गोवर, रुबेला लसीकरणाची मोहिम राज्यातील अनेक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

अकोला - गोवर, रुबेला लसीकरणामुळे मिलिंद विद्यालयातील एका विद्यार्थीनीच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. सर्वोपचारमध्ये तिच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू झाला. त्यानंतर प्रकृतीमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाल्यावर डॉक्टरांनी तिला सुट्टी दिली. पण, घरी पोहोचताच त्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेबाबत लोकांमधून भीती व्यक्त होत आहे. 

गोवर, रुबेला गोवर, रुबेला लसीकरणाची मोहिम राज्यातील अनेक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी या लसीकरणाचा फटका शाळकरी मुलांन बसला आहे. बुलडाणा जिल्ह्यात 21 जणांना किरकोळ रिअ‍ॅक्शन आल्या होत्या. सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी स्पष्ट केले. तर, पुणे आणि सोलापूर येथीही अशा रिअॅक्शनच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दरम्यान, गेल्या काळात देशातून देवी, पोलिओ आणि नारू आणि गर्भवती महिलांमधील धनुर्वाताचा आजार आज पूर्णत: हद्दपार करण्यात आल्यानंतर आता गोवर व रुबेला हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातंर्गत इंजेक्शनद्वारे केल्या जाणारी ही लसिकरण मोहिम ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी मोहिम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

मिझल्स, रुबेला हा सात ते आठ दिवसात ठिक होत असला तरी त्यानंतर आजारी व्यक्तीमध्ये न्युमोनिया, मेंदुज्वर, कुपोषणासाबेतच अंधत्व तथा मेंदुचा आजार होण्याची शक्यता असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतागुंत होऊन रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढते आहे. त्याचीच प्रचिती अकोला जिल्ह्यात आली आहे. येथील एका विद्यार्थीनीच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. सर्वोपचारमध्ये तिच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू झाला. मात्र, घरी पोहोचल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची खबळजनक घटना घडली. या घनटेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होते. 

टॅग्स :Akolaअकोलाdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल