शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

चूल पेटविताना जळून चिमुकलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 23:09 IST

तेल्हारा तालुक्यातील गोर्धा येथील इयत्ता तिसरीमध्ये शिकणारी साक्षी बाळकृष्ण थोरात या मुलीचा चूल पेटविताना जळून मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

तेल्हारा  - तालुक्यातील गोर्धा येथील इयत्ता तिसरीमध्ये शिकणारी साक्षी बाळकृष्ण थोरात या मुलीचा चूल पेटविताना जळून मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.हिवरखेड पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या गोर्धा येथील बाळकृष्ण थोरात यांची मुलगी साक्षी ही २१ फेब्रुवारीला आईवडील शेतात शेतमजुरी करण्याकरिता गेले असता सकाळी ९ वाजता साक्षीने आंघोळीकरिता चूल पेटवण्याकरिता रॉकेल टाकले व चूल पेटवली व फडका झाल्याने तिच्या कपड्याने पेट घेतल्याने साक्षीने आरडा ओरड केल्याने तिचे कामा सुरेश थोरात धवतच घरात आले. त्यांना साक्षी आगीने लपेटलेली दिसली. त्यांनी त्वरित चादर घेऊन तिच्या अंगावर टाकले व त्वरित तिला तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तापडीया यांनी त्वरित पुढील उपचारासाठी अकोला सामान्य रुग्णालयात पाठविले. तेथे उपचारादरम्यान २२ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता मृत्यू झाला. तेथेच पोस्टमार्टम करून प्रेत नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. गुरुवारी तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यू