शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एकाचा मृत्यू; ९२ नवे पॉझिटिव्ह; १३२ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:18 IST

गुरुवार, १० सप्टेंबर अकोला शहरातील आणखी एक रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १७३ वर गेला.

अकोला : जिल्ह्यात कोरोना धुमाकुळ थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, गुरुवार, १० सप्टेंबर अकोला शहरातील आणखी एक रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १७३ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ७५ व रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये १७ असे एकूण ९२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५१३७ झाली आहे. दरम्यान, १३२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ४०६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ७५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३३१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी ५३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. यामध्ये १६ महिला व ३७ पुरुषांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कान्हेरी ता. बाळापूर येथील सात, अकोट येथील सहा, बाशीर्टाकळी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, डाबकी रोड येथील तीन, शास्त्री नगर, जठारपेठ, अंबुजा फॅक्टरी ता. बाळापूर,चिखलगाव येथील प्रत्येकी दोन, पाटी, नकाशी ता. बाळापूर, रामदासपेठ, देशमुख फैल, मोठी उमरी, कौलखेड, मोर्णा कॉलनी, हरिहरपेठ, तेल्हारा, सुधिर कॉलनी, दोनद खु. ता. बार्शिटाकळी, रजपूतपुरा, पारस, मुर्तिजापूर, रतनलाल प्लॉट, जूने शहर, राजेश्वर कॉलनी, रामनगर, खामखेड प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी २२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १० महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये गीता नगर, गौरक्षण रोड व वाशिम बायपास येथील प्रत्येकी तीन, दम्माणी हॉस्पीटल मागे व दुबे वाडी येथील प्रत्येकी दोन, उमरी, गायत्री नगर, जीएमसी, निंबा, सिंधी कॅम्प, डाबकी रोड, देशमुख फैल, विठ्ठलवाडी व हरिहर पेठ येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

जठारपेठेतील पुरुषाचा मृत्यूगुरुवारी अकोला शहरातील जठारपेठ भागातील ७० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना २२ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.

१३२ जणांची कोरोनावर मातगुरुवारी तब्बल १३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४४, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ५७, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून २५ अशा एकूण १३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

११०६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५१३७ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३८५८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १७३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ११०६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या