दामोदर ताथोड यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:18 IST2021-02-13T04:18:18+5:302021-02-13T04:18:18+5:30
वल्लभनगर: निभोंरा येथ़ील दामोदर अमृत ताथोड (८०) यांचे दि.१२ फेब्रुवारी २०२१ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

दामोदर ताथोड यांचे निधन
वल्लभनगर: निभोंरा येथ़ील दामोदर अमृत ताथोड (८०) यांचे दि.१२ फेब्रुवारी २०२१ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
---------------------
दीपक दांडगे
जोगलखेड: येथील दीपक तुकाराम दांडगे यांचे दि.१२ फेब्रुवारी रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे आई, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ते सामाजिक कार्यकर्ते रवींद्र दांडगे यांचे मोठे बंधु होत.
-------------------------
निधन वार्ता
भालचंद्र जोशी
अकोला: आर.एल.टी. कॉलेज मधील निवृत्त प्राध्यापक व रा.स्व.संघाचे माजी विदर्भ प्रांत व्यवस्था प्रमुख भालचंद्र उपाख्य राजाभाऊ जोशी यांचे दि. ११ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून, जावई असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. (फोटो)