शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे नुकसान; शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा! वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By रवी दामोदर | Updated: February 27, 2024 16:39 IST

निवेदनानुसार, सोमवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे हरभरा, गहू, ज्वारी या पिकांचे व तसेच बागायती क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले.

अकोला : जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिके जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी करीत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने दि.२७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनानुसार, सोमवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे हरभरा, गहू, ज्वारी या पिकांचे व तसेच बागायती क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकरी, शेतमजूरांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.  नुकसानग्रस्तांना मदत न मिळाल्यास वंचीत बहूजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, माजी जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य पुष्पा इंगळे, आरोग्य व शिक्षण सभापती मायाताई नाईक, माजी मनपा गटनेते गजानन गवई, किशोर जामणिक, विकास सदांशिव, अकोला पंचायत समितीचे उपसभापती अजय शेगांवकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीFarmerशेतकरी