क्षुल्लक कारणावरुन हाणामारी, आठ जनांविरुध्द गुन्हे
By Admin | Updated: January 27, 2016 23:23 IST2016-01-27T23:23:23+5:302016-01-27T23:23:23+5:30
अकोला येथील शास्त्री नगरातील घटना.

क्षुल्लक कारणावरुन हाणामारी, आठ जनांविरुध्द गुन्हे
अकोला : खदानमधील शास्त्री नगरमध्ये सोमवारी रात्री क्षुल्लक कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणी खदान पोलिसांनी दोन्ही गटातील ८ जनांविरुध्द मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहेत. या मारहाणीत ५ ते ६ जन जखमी झाले असून त्यांच्यावर लोखंडी पाईप व रॉडने हल्ला चढविण्यात आला होता.