शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : एसटीत ‘सुरक्षित अंतर ठेवा योजना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 14:26 IST

एसटीच्या एका सीटवर एकच प्रवासी बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेत बदल केला असून, आता एसटीच्या एका सीटवर एकच प्रवासी बसविण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘सुरक्षित अंतर ठेवा योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करण्याच्या दृष्टीने काही आसने बैठक व्यवस्थेसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही बसमधून उभे राहून प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय एसटी महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडून राज्यातील सर्वच विभाग नियंत्रक कार्यालयात धडकला आहे. या निर्णयानुसार संपूर्ण बसमध्ये बसच्या क्षमतेच्या केवळ ५० टक्केच प्रवासी बसवून ती मार्गावर सोडण्यात येणार आहे. आवश्यकता वाटल्यास जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. एसटी बसमध्ये समाजातील विविध घटकांसाठी राखीव आसनांवरील आरक्षण या स्थितीत रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात बऱ्यापैकी यश मिळेल, असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे. मध्यवर्ती कार्यालयाकडून हा निर्णय आम्हाला मिळाला असून, त्याची अंमलबजावणी गुरुवारपासूनच सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांनीही सोबत बसण्याचा आग्रह न धरता या नियमामागील सुरक्षेची दक्षता लक्षात घेऊन सहकार्य करावे.- चेतना खिरोडकर, विभाग नियंत्रक, अकोला आगार

 

टॅग्स :state transportएसटीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोला