शहरं
Join us  
Trending Stories
1
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
2
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
4
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
5
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
6
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
7
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
9
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
10
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
11
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
12
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
13
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
14
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
15
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
16
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
17
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
18
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
19
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
20
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : दिवसभरात चौघांचा मृत्यू; ६५ पॉझिटिव्ह, ७९ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 20:12 IST

बुधवार, २४ जून रोजी अकोला आणखी चौघांच्या मृत्यूची नोंद झाली.

ठळक मुद्देतर ६५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.यामुळे मृतकांचा आकडा ७१ वर गेला आहे.दिवसभरात ७३ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूमुखी पडणाºयांची आणि बाधित होणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवार, २४ जून रोजी अकोला  आणखी चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. तर ६५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे मृतकांचा आकडा ७१ वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १३०९ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात ७९ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी ३१०  संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. ५४ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १८ पुरुष रुग्ण हे जिल्हा कारागृहातून संदर्भित आहेत. उर्वरित ३६ जणांमध्ये १४ महिला आहेत. तर २२ पुरुष आहेत. त्यात एका तीन महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. यातील सात जण तारफैल, सात जण न्यू तारफैल, दगडीपुल येथील चार जण, खदान येथील दोन जण, बाळापूर येथील दोन जण, तर उर्वरित बार्शी टाकळी, कामा प्लॉट, सिंधी कॅम्प, रामदास पेठ, सिव्हील लाईन, शिवर, जीएमसी होस्टेल, कळंबेश्वर, जळगाव जामोद, लहान उमरी, कान्हेरी गवळी, सिद्धार्थ नगर, आदर्श कॉलनी, परदेशीपुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. आज सायंकाळी ११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. ते खदान, शौकतअली चौक अकोट, आदर्श कॉलनी, आळशी प्लॉट, देशमुख फैल, लकडगंज, जुना तारफैल, बोरगाव मंजू, शंकरनगर, बार्शी टाकळी आणि वाशिम येथील रहिवासी आहेत.

चार जण दगावलेमंगळवारी रात्री तीन व बुधवारी दुपारी एक अशा एकूण चौघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बुधवारी दुपारी बाळापूर  येथील ४३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना नऊ जून रोजी दाखल करण्यात आले होते.दरम्यान, मंगळवारी रात्री सोनटक्के प्लॉट येथील ७० वर्षीय पुरुष, डाबकी रोड येथील ४८ वर्षीय पुरुष व कामा प्लॉट येथील ८० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

७९ जणांना डिस्चार्जबुधवारी सकाळी सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील तिघांना घरी सोडण्यात आले. तर अन्य तिघांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात पाठवण्यात आले आहे. दुपारी आणखी ७३ जण कोरोनामुक्त झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २८ जणांना घरी सोडण्यात आले. तर कोविड केअर सेंटर मधून ४५ जणांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ९११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ३३३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १३०९मयत-७१ (७०+१)डिस्चार्ज-९११दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३३३

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या