शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus धक्कादायक! तीन वर्षीय बालकाला कोरोनाची लागण; २० जणांचे अहवाल निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 15:12 IST

फेरतपासणी अंती पॉझिटीव्ह असलेला रुग्ण हा बैदपूरा येथील तीन वर्षीय बालक आहे.

ठळक मुद्देशुक्रवारी सकाळी २१ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० निगेटिव्ह, तर १ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

अकोला : अकोला शहरातील बैदपुरा भागातील एका तीन वर्षीय बालकाच्या फेर तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारी सांगण्यात आले. शुक्रवारी सकाळी २१ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, यापैकी २० निगेटिव्ह, तर १ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज प्राप्त अहवालातील फेरतपासणी अंती पॉझिटीव्ह असलेला रुग्ण हा बैदपूरा येथील तीन वर्षीय बालक आहे.फेरतपासणीतील अन्य पाच निगेटीव्ह आले आहेत. फेरतपासणीतील जे ५ रुग्ण निगेटीव्ह आले आहेत. त्यात तिघे बैदपुरा भागातील, एक पातूर येथील, एक मुर्तिजापूर येथील आहे. मुर्तिजापूर येथील रुग्ण हा पॉझिटीव्ह रुग्ण नव्हता; मात्र तो थेट संपर्कातील असल्याने त्याची फेर तपासणी करण्यात आली आहे.१७ एप्रिल २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्याची स्थितीएकूण पाठवलेले नमुने -३७५ (प्राथमिक तपासणी -३०३, फेर तपासणी ५९, वैद्यकीय कर्मचारी-१३)आज प्राप्त अहवाल-२१(निगेटीव्ह-२०, पॉझिटीव्ह(फेर तपासणीतील)-०१)(निगेटीव्ह २० मधील वर्गीकरण- प्राथमिक -१३, फेर तपासणी-५,वैद्यकीय कर्मचारी-२)प्राप्त झालेले एकूण अहवाल-३०६ (प्राथमिक तपासणी-२५०, फेर तपासणी-४७, वैद्यकीय कर्मचारी-०९)आजपर्यंत निगेटीव्ह अहवाल-२९१ 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस