शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणार कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
5
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
6
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
7
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
8
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
9
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
10
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
11
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
12
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
13
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
14
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
15
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
16
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
17
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
18
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
19
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
20
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली

CoronaVirus in Akola : कोरोनाचा आणखी एक बळी; १५ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:02 IST

कोरोनामुळे बार्शीटाकळी शहरातील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ११८ झाली आहे.

अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असले, तरी त्यामध्ये कोणतेही यश येत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, बुधवार, १२ आॅगस्ट रोजी कोरोनामुळे बार्शीटाकळी शहरातील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ११८ झाली आहे. दुसरीकडे आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३१२३ वर पोहचली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे २९६ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर उर्वरित २८१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये दोन महिला व १३ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये केळकर हॉस्पीटल येथील दोघांसह, गीता नगर, कापसी, जीएमसी, मुर्तिजापूर, भीम नगर, मोठी उमरी, कौलखेड, कृषि नगर, निमकर्दा, जठारपेठ, सस्ती, कोठारी व वाघाडी वरखेड ता. बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यूकोरोनाच्या बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून, बुधवारी आणखी एका जणांचा मृत्यू झाला. हा रुग्ण बार्शीटाकळी शहरातील ५५ वर्षीय पुरुष असून, त्यांना ११ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना बुधवारी त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.५६१ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २४४४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५६१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोलाBarshitakliबार्शिटाकळी