आज मूर्तिजापुरात कोरोना तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:17 IST2021-05-01T04:17:30+5:302021-05-01T04:17:30+5:30

प्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे नागरिक, सर्व दुकानदार, व्यापाऱ्यांनी १ मे शनिवार रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा ...

Corona inspection camp at Murtijapur today | आज मूर्तिजापुरात कोरोना तपासणी शिबिर

आज मूर्तिजापुरात कोरोना तपासणी शिबिर

प्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे नागरिक, सर्व दुकानदार, व्यापाऱ्यांनी १ मे शनिवार रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात व जे.बी. हिंदी शाळा येथे कोरोना स्वॅब तपासणी करून घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व मुख्याधिकारी नगर परिषद विजय लोहकरे यांनी केले आहे.

------------------------

निधन वार्ता...

कमलाबाई महल्ले

अकोट : येथील कमलाबाई मनोहरराव महल्ले (८५) यांचे ३० एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर अकोला येथे अंत्यसंस्कार पार पडले. अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मातोश्री होत.

(फोटो)

Web Title: Corona inspection camp at Murtijapur today