शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

किरकोळ कारणावरून वाद; बापाने केली मुलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 2:30 PM

किरकोळ आर्थिक कारणावरून वाद होऊन बापाने मुलास कुºहाडीने मारहाण केली. त्यातच मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

बोरगाव मंजू (अकोला) : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपोती येथे किरकोळ आर्थिक कारणावरून वाद होऊन बापाने मुलास कुºहाडीने मारहाण केली. त्यातच मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. दरम्यान शणीवारी घटनेची फिर्याद दिली वरुन पोलिसांनी बापा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. सचिन पळसपगार असे मृताचे नाव आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आपोती येथील यातील मृतक सचिन भीमराव पळसपगार (२६) ह्याने गहाण ठेवलेली मोटारसायकल सोडवून आणण्यासाठी वडील भिमराव रंगराव पळसपगार ह्याना पंधरा हजार रुपये मागितले या कारणावरून बाप लेकात वाद निर्माण झाला. रागाच्या भरात बापाने मुलास कुºहाडीने मारहाण केली. त्यातच मुलगा गंभीर जखमी झाला. दरम्यान जखमीस येथील तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष यांनी सचिन ह्यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरानी सचिन ह्यास मृत घोषित केले. दरम्यान सदर घटनेची फिर्याद बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिली वरुन भीमराव पळसपगार यांच्या विरुद्ध गुन्हा कलम ३०२ दाखल करून घटनास्थळावर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, ठाणेदार हरिश गवळी, पोलीस उपनिरीक्षक संतोष आधाव सह पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी सह घटनेतील वापरले हत्यार जप्त करून पुढील तपास ठाणेदार हरिश गवळी, पोलीस उपनिरीक्षक संतोष आधाव सह पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी