शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

अकोला शहरात दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

By admin | Updated: May 21, 2014 22:34 IST

दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठय़ाने नागरीक त्रस्त.

अकोला - पम्पिंग मशीन नादुरुस्त, कान्हेरीनजीक पाईपलाईनमध्ये बिघाड, अशा एक ना अनेक कारणांमुळे संपूर्ण मे महिन्यात शहरात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. बुधवारी करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्यातून प्रचंड दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी अकोलेकरांना मिळाल्याने हा पाणीपुरवठाही शहरवासीयांना त्रासदायकच ठरला. पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडरचा आवश्यकतेपेक्षा अधिक वापर करण्यात आल्याने हे पाणी पिण्यासाठी तसेच वापरण्यासाठी अयोग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

*आज पुन्हा झोन ४ मध्ये पाणीपुरवठाआठ दिवसानंतर बुधवारी झोन ४ मध्ये पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र पाणी अत्यंत दुर्गंधीयुक्त आणि दूषित असल्याने नागरिकांना या पाण्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे झोन ४ मध्ये गुरुवारी दुपारी पुन्हा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारपासून पुन्हा झोन १, २ व नंतर झोन ३ ला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.