मित्तल इलेक्ट्रॉनिक्सच्या गणेश फेस्टिवलला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:23 IST2021-09-14T04:23:29+5:302021-09-14T04:23:29+5:30

फोटो: भरपूर उत्पादनांची रेंज, सुलभ ईमआय! मित्तल इलेक्ट्रॉनिक्सच्या दोन्ही शोरूममध्ये सर्वच नामांकित कंपन्यांची भरपूर उत्पादने उपलब्ध करण्यात आली आहे. ...

Consumer response to Mittal Electronics' Ganesh Festival | मित्तल इलेक्ट्रॉनिक्सच्या गणेश फेस्टिवलला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

मित्तल इलेक्ट्रॉनिक्सच्या गणेश फेस्टिवलला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

फोटो:

भरपूर उत्पादनांची रेंज, सुलभ ईमआय!

मित्तल इलेक्ट्रॉनिक्सच्या दोन्ही शोरूममध्ये सर्वच नामांकित कंपन्यांची भरपूर उत्पादने उपलब्ध करण्यात आली आहे. सर्वसामान्यांनाही महागातली महाग वस्तू खरेदीची सुविधा याठिकाणी आहे. फायनान्सची सुविधा उपलब्ध असून, याठिकाणी आता परतफेडीसाठी ग्राहकांना ८ महिने नव्हे तर २३ महिन्यांचा कालावधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ग्राहकांची गर्दी याठिकाणी वाढत आहे.

सर्वसामान्य ग्राहकाला ही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेता यावी. यासाठी विशेष डिस्काऊंट आणि सुलभ फायनान्ससह हफ्ते भरण्यासाठी २३ महिन्यांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांची उत्पादनांसह म्युझिक सिस्टीम, एलईडी ३२ ते ७५ इंच पर्यंत उपलब्ध आहेत. ग्राहकांची अवश्य भेट द्यावी.

-श्रीराम मित्तल, संचालक मित्तल इलेक्ट्रॉनिक्स

फोटो:

Web Title: Consumer response to Mittal Electronics' Ganesh Festival