काँग्रेसने केला केंद्र सरकारच्या ओबीसीविरोधी धोरणाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST2021-06-27T04:13:43+5:302021-06-27T04:13:43+5:30

काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोविड-१९ नियमांचे पालन करून आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी बबनराव डाबेराव, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी बंडू ...

Congress protests central government's anti-OBC policy | काँग्रेसने केला केंद्र सरकारच्या ओबीसीविरोधी धोरणाचा निषेध

काँग्रेसने केला केंद्र सरकारच्या ओबीसीविरोधी धोरणाचा निषेध

काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोविड-१९ नियमांचे पालन करून आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी बबनराव डाबेराव, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी बंडू भाऊ डाखोरे, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब बाजड, कार्याध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी रोहित सोळंके, उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी डॉ. विजय वानखडे, शहर अध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस मोहमद शहाबुद्दीन, तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस धनंजय काकड, तालुका अध्यक्ष सेवादल सुनील वानखडे, शहराध्यक्ष युवक काँग्रेस नितीन गायकवाड, उपाध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी दीपक खंडारे, ज्येष्ठ नेते काँग्रेस कमिटी अकबर ठेकेदार, महासचिव काँग्रेस कमिटी सोहेल शेख, गोवर्धन पात्रे, जगदीश जोगळे, राजरतन इंगळे, नागोराव साळे, शेषराव मोरे, शंकरराव साबळे, बजरंग जोशी आदी उपस्थित होते. (फोटो)

Web Title: Congress protests central government's anti-OBC policy