शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकाकडे झालेल्या चोरी प्रकरणातील चोरट्यांने दिली कबुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 09:49 IST

पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे खासगी स्वीय सहायक  यांच्याकडे झालेल्या चोरीतील मुद्देमाल खदान पोलिसांनी चोरट्यांकडून  सोमवारी जप्त केला. या चोरट्यांना न्यायालयासमोर हजर केले असता,  न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देचोरट्यांकडून मुद्देमाल जप्तन्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे खासगी स्वीय सहायक  यांच्याकडे झालेल्या चोरीतील मुद्देमाल खदान पोलिसांनी चोरट्यांकडून  सोमवारी जप्त केला. या चोरट्यांना न्यायालयासमोर हजर केले असता,  न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे स्वीय सहायक रवींद्र लोखंडे यांच्याकडे  मागील महिन्यात ४0 हजार रुपयांची चोरी झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी  शहरातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात चोरांना पकडण्यासाठी नाकाबंदी केली हो ती. परंतु, घटनेनंतर पोलिसांना चोरट्यांचा तपास लागला नाही. दरम्यान, गुप्त  माहितीच्या आधारावर पोलिसांनी महेश करोडदे याला ताब्यात घेतले. त्याची  कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचा एक साथीदार  संजय जायले हा अजूनही पसार आहे. त्याचाही शोध पोलीस घेत असून, महेश  करोडदेकडून पोलिसांनी १२ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले आहे.  पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन  दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, त्याचा साथीदार संजय  जायले याचा तपास घेण्यात येत असल्याची माहिती खदान पोलीस स्टेशनचे  ठाणेदार संतोष महल्ले यांनी दिली. 

टॅग्स :Dr.Ranjit Patilडॉ.रणजीत पाटीलCrimeगुन्हाAkola cityअकोला शहर