लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खदान पोलीस स्टेशन

खदान पोलीस स्टेशन

Khadan police station, Latest Marathi News

पत्नीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा - Marathi News | A crime against a husband who opened a fake Facebook account in the name of his wife | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पत्नीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा

पत्नीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्याचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला. ...

पती, पत्नी आणि ‘ती’...दोघींमध्ये रंगली फ्री स्टाइल  - Marathi News | Husband, wife and 'she' fight between two in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पती, पत्नी आणि ‘ती’...दोघींमध्ये रंगली फ्री स्टाइल 

पतीची प्रेयसी आणि पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि दोघींमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ...

पोलिसांवर चोरटे भारी; दोन बड्या चोऱ्यांचा तपास शून्य  - Marathi News | Thieves superior than police; Investigation of two big thefts zero | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलिसांवर चोरटे भारी; दोन बड्या चोऱ्यांचा तपास शून्य 

अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैन यांच्या निवासस्थानी झालेल्या मोठ्या चोरीचा तपासाला गती शून्य असतानाच जुने खेतान नगरातील रहिवासी तसेच पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पंकज पवार यांच्या निवासस्थानी धाडसी चोरी करण्यात आली. ...

घरून निघून गेलेल्या दोन बहिणींचा सहा तासांत शोध - Marathi News | Police trace missing sisters in the six hours | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरून निघून गेलेल्या दोन बहिणींचा सहा तासांत शोध

खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली आणि मोबाइल लोकेशनवरून दोन्ही मुलींचा सहा तासांतच शोध घेतला. ...

पोलीस चौकीतच महिला पोलिसास धक्काबुक्की - Marathi News | crime happens at Khadak police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस चौकीतच महिला पोलिसास धक्काबुक्की

तक्रार देवूनही आरोपीवर कारवाई का केली नाही? अशी विचारणा करीत दोन महिलांनी पोलीस चौकीमध्ये गोंधळ घातला. ...

मुकीम अहमद हत्याकांड;  नववा आरोपी जेरबंद - Marathi News | Muqim Ahmed assassination; Ninth accused arest from yeotmal district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुकीम अहमद हत्याकांड;  नववा आरोपी जेरबंद

अकोला : आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहमद अब्दुल बशीर व त्यांचे सहकारी मौलवी शेख शफी शेख कादरी यांच्या हत्याकांड प्रकरणातील नवव्या आरोपीस अटक करण्यात खदान पोलिसांना यश आले आहे. ...

पार्कमध्ये अश्लील चाळे करणारे इंजिनिअर प्रेमी युगुल पोलिसांच्या जाळ्यत - Marathi News | In the park, lover caught by police | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पार्कमध्ये अश्लील चाळे करणारे इंजिनिअर प्रेमी युगुल पोलिसांच्या जाळ्यत

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू पार्कमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे प्रेमी युगुल अश्लील चाळे करीत असताना त्यांना दामिनी पथकाने मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले. ...

प्रियकराच्या ओढीने छत्तीसगडची अल्पवयीन प्रेयसी आली अकोल्यात  - Marathi News | Girl from Chhattisgarh come Akola to meet her lover | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रियकराच्या ओढीने छत्तीसगडची अल्पवयीन प्रेयसी आली अकोल्यात 

छत्तीसगड पोलिसांनी खदान पोलिसांच्या मदतीने प्रेयसीला बार्शीटाकळी येथून ताब्यात घेतले आणि तिला घेऊन छत्तीसगड पोलीस कुटुंबीयांसह राजनांदगाव येथे रवाना झाले. ...