वाणिज्य वार्ता- आता घरामध्ये मच्छरांची ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:18 IST2021-02-12T04:18:23+5:302021-02-12T04:18:23+5:30

अकाेला : अमरावती (विदर्भ) येथील लालाजी ब्रदर्स यांनी पूर्व भारतातील मेघालय राज्यातील वनस्पतीपासून तयार केलेले ‘नो एन्ट्र डान्स पॅकेज’ ...

Commercial News - Mosquitoes 'No Entry' Now | वाणिज्य वार्ता- आता घरामध्ये मच्छरांची ‘नो एन्ट्री’

वाणिज्य वार्ता- आता घरामध्ये मच्छरांची ‘नो एन्ट्री’

अकाेला : अमरावती (विदर्भ) येथील लालाजी ब्रदर्स यांनी पूर्व भारतातील मेघालय राज्यातील वनस्पतीपासून तयार केलेले ‘नो एन्ट्र डान्स पॅकेज’ चंद्रपूर शहर व ग्रामीण भागातही उपलब्ध झाले आहे.

३० रुपयांचे हे पॅकेट घरात कोठेही लावता येते. या पॅकेटमधील वनस्पतींच्या वासाने सर्व डास पळून जातात. मेघालय राज्यातील वनस्पतींपासून हे पॅकेट तयार केले आहे. या पॅकेटचा नागपूर, अमरावती, अकोला व व नांदेडवासीयांमध्ये चांगला प्रभाव जाणवला आहे. हे एक पॅकेट २० दिवस सक्रिय राहते. यापासून कोणतेही नुकसान होत नाही. व्यापारी, सेवानिवृत्त लोक आणि महिला या पॅकेटची एजन्सी घेऊन बिझनेस करू शकतात.

अमरावतीच्या लालाजी ब्रदर्स यांनी हे उत्पादन संपूर्ण महाराष्ट्रात विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

८ बाय ५

Web Title: Commercial News - Mosquitoes 'No Entry' Now