शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सेरॉलॉजिकल सर्वेसाठी २८०० नमुन्यांचे संकलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 6:04 PM

रक्ताच्या नमुने तपासणीचा अहवाल आठवडाभरात येणार असल्याचा अंदाज वैद्यकीय सुत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

अकोला: जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाची स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्यात ७ सप्टेंबरपासून सेरॉलॉजिकल सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. त्याअंतर्गत आतापर्यंत एकूम २८०० जणांच्या रक्ताचे नमुने संकलीत करण्यात आले असून, लॅबमध्ये नमुन्यांच्या तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. रक्ताच्या नमुने तपासणीचा अहवाल आठवडाभरात येणार असल्याचा अंदाज वैद्यकीय सुत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामाध्यमातून जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा निष्कर्ष काढण्यात येणार आहे.जिल्ह्यात प्रत्यक्ष ज्या लोकांच्या तपासण्या झाल्या त्या व्यतिरिक्त किती लोकांना कोविडचा संसर्ग पोहोचला?, किती जणांना त्याची बाधा होऊन त्यांच्या शरिरात जैव प्रतिकार शक्ती तयार झाली?, त्यातून समुहाची प्रतिकारशक्ती तयार झाली किंवा नाही? यासंदर्भातील माहिती मिळविण्यासाठी जिल्ह्यात सेरॉलॉजिकल सर्वेक्षण करण्यात आले. त्या अनुषंगाने चार पथकांचे गठन करण्यात आले होते. या पथकांच्या माध्यमातून अकोला महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले. उपक्रमांतर्गत २८०० जणांच्या रक्ताचे नमुने संकलीत करण्यात आले आहेत. संकलीत रक्त नमुन्यांच्या तपासणीस सुरुवात झाली असून, आठवडाभरात  त्याचे निष्कर्ष येणार असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला