शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

विदर्भात ढगाळ वातावरण; तुरीचा फुलोरा गळण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 4:44 PM

अकोला : विदर्भात गत आठ दिवसापासून दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, थंडी कमी झाल्याने खरिपातील तूर पिकांचा फुलोरा झडण्याचे प्रमाण वाढल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देपाऊस आला तर आणखी नुकसान होण्याची शक्यता

अकोला : विदर्भात गत आठ दिवसापासून दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, थंडी कमी झाल्याने खरिपातील तूर पिकांचा फुलोरा झडण्याचे प्रमाण वाढल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यावर्षी शेतकºयांनी नियमित खरीप पिकांसह सोयाबीन पिकातही तुरीचे आंतरपीक म्हणून पेरणी केली असून,पीकही जोरदार आले आहे.. तूर पीक सध्या फुलोरा अवस्थेत असून, थंडीचे वातावरण कमी झाल्यास त्याचे प्रतिकूल परिणाम होऊन फुलोरा गळण्याची शक्यता असते, तसेच किडींचा प्रादुर्भावही वाढतो. सध्या तुरीचर काही प्रमाणात शेंगा पोखरणाºया अळ््यांचा प्रादुर्भाव आहे.ढगाळ वातावरण किडींना पोषक ठरत असल्याने य किंडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकºयांचा किटकनाशके फवारणीचा खर्चही वाढला. अशात जर पाऊस आला तर आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.

 ५,२५० रू पये हमी दर जाहीरकेंद्र शासनासनाने यावर्षी तुरीला प्रतिक्ंिवटल ५,२५० रू पये हमीदर जाहीर केले. तसेच प्रतिक्ंिवटल २०० रू पये बोनसही मिळणार आहे.त्यामुळे शेतकरी आंनदीत असतानाच निसर्गाची अवकृपा आडवी येत असून, ढगाळ वातावरणामुळे शेतकºयांची चिंता वाढली, ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण कमी होत असल्याने तूर पिकांचा फुलोरा गळण्याची शक्यता असते. सध्या तुरीवरील शेंगा पोखरणाºया अळ््यांचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आहे तो वाढण्याची शक्यता जास्त आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी शेतकºयांची कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कीडनाशकांची फवारणी करावी.- डॉ. मोहन खाकरे,ज्येष्ठ कृ षी शास्त्रज्ञ,विद्यावेत्ता,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला. 

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkola Ruralअकोला ग्रामीण