शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 2:05 PM

अकोला - शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाºयांमध्ये ड्युटीच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली.

अकोला - शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाºयांमध्ये ड्युटीच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. यामधील एक महिला कर्मचारी गर्भवती असल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले.पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठांकडून कनिष्ठ पोलीस कर्मचाºयांना त्रास देण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गत काही महिन्यांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर आखाडा पोलीस ठाण्यात एका पीएसआयला वरिष्ठाचा त्रास असल्याने तो बेपत्ता झाल्याच्या घटनेची चर्चा सुरू असताना शहरातील एका पोलीस ठाण्यात बुधवारी सकाळी भारती व वैशाली नामक महिला पोलीस कर्मचाºयांमध्ये वाद झाला. वाद टोकाला गेल्याने आणि त्या वादाकडे वरिष्ठांच्या दुर्लक्षाने दोघींमध्ये हाणामारी झाली. पोलीस ठाण्यांमध्ये मर्जीतील कर्मचाºयांना सर्व सोयीच्या ड्युट्या देण्यात येतात, तर काही कर्मचाºयांना दिवसा ड्युटी झाल्यानंतरही रात्रपाळीवर बोलवण्यात येते; मात्र शिस्तीचे खाते असल्याने बोलण्याची सोय नाही. अशा घटनांमुळे कर्मचाºयांमध्ये वाद निर्माण होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचते. अधिकाºयांची भूमिका समन्वयाची असली तर समस्या निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा कर्मचाºयांकडून व्यक्त करण्यात येते.

 

टॅग्स :AkolaअकोलाPolice Stationपोलीस ठाणे